दि.15/11/2024, शुक्रवार रोजी सिका ई मोटर्स चे अधिकृत वितरक ओम ई मोटर्स चे नवीन शोरूम गुजरात राज्यामधील बनासकांठा जिल्ह्यातील डिसा येथे सुरू करण्यात आले. उद्घाटन मा.श्री.श्रीरामदादा पाटील (अध्यक्ष, श्रीराम उद्योग समुह), मा.श्री.ईश्वरभाई तरक (EX-APMC चेअरमन, दिथोदर), मा.श्री.ईश्वरभाई तेजाभाई पटेल (बनास बँक डायरेक्टर), मा.श्री. गोवाभाई देसाई (APMC चेअरमन, डिसा), मा.श्री.अशोकभाई चौधरी, मा.श्री. अभिषेक प्रमोद पाटील (संचालक, श्री साईराम प्लास्टीक ॲण्ड इरिगेशन) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीरामदादा पाटील यांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देवून श्री.डुंगरभाई चौधरी, श्री.रमेश चौधरी, श्री.सचिनभाई चौधरी, श्री.सुनिलभाई चौधरी, व परिवारातील सदस्यांनी केले.