""I recently purchased Electric Bike Smake and I must say, I am absolutely in love with it! The bike is not only stylish but also extremely powerful and comfortable. The engine delivers an excellent performance and the bike handles like a dream. The suspension system is also top-notch, providing a smooth ride even on rough roads. " The bike also comes with a range of features that make it stand out from the crowd, such as the digital instrument cluster and LED headlamp. The build quality is impressive, and the bike feels sturdy and reliable. Overall, I am extremely happy with my purchase and would highly recommend Seeka's Bike to anyone looking for a stylish and high-performance bike in India.""
Shrikant Chaudhary
"मी सिका ई स्कुटर घेतली. चालवायला सोपी, हलकी व आराम देही आहे. रोज पेट्रोल भरण्याच्या त्रासातुन सुटका होत पैशांची बचत झाली."
Dr.Kiran Chaudhari
"शेतात ये-जा करण्यासह, मुलांना क्लासला ने-आण करणे, बाजाराच्या पिशव्या ठेवण्यास पुरेशी सोईस्कर जागा, पैशांची बचत,
यामुळेच मी सिका ई बाईकची निवड केली. आमचा परिवार खुषीने सिका ई बाईक चालवतो. "
Jyoti Praffula Patil / Sujata Popat Bachhav
"घर ते ऑफिस, बाजार पेठ व परत घर अशा शहरातंर्गत प्रवासासाठी वारंवार रिक्षा बदलवावी लागत होती, यात खूप वेळ आणि पैसे खर्च होत होते. रिक्षा वेळेत न मिळाल्याने उशिर व्हायचा. यामुळे आम्ही खूप त्रासलो होतो. पेट्रोल दुचाकी घ्यावी तर त्यांच्या किंमती, वाढते इंधन दर व दुरुस्तीचा खर्च पाहता हा पर्याय योग्य वाटला नाही. अशातच सिका ई स्कुटरची माहिती मिळाली. लगेच शो-रुम ला भेट दिली. स्मॅक ई स्कुटर आमच्या बजेटमध्ये बसली. आम्ही सोबत स्मॅक ई स्कूटर घेतली. चार्जिग शिवाय कुठलाच खर्च नाही. तीन तास चार्जिग करून स्मॅक ई स्कुटर शहरात सहज 120-125 किमी पर्यंत चालते. "
Bharat Amle
"शाळा / क्लासला सायकलने जाण्यासाठी मुलगा नाराज होता. यात त्याचा जास्त वेळ जात होता. शिवाय थकतही होता. याचा परीणाम अभ्यासावर होण्यासह शाळेतील विविध उपक्रमांत भाग घेण्यावर होत होता. यावर पर्याय होता तो दूचाकी खरेदीचा. सिका ई मोटर्स ची ई स्कूटर खरेदी केली. त्यामुळे तो आनंदित झाला. आता तो शाळा / क्लासला वेळत पोहचतो. शाळेच्या विविध उपक्रमात भाग घेतो. अभ्यासाला ही वेळ देतो. घर ते शाळा, क्लास हा प्रवास अगदी कमी खर्चात होतो."
Sanjay Dhage
"
माझे इरिगेशन दुकान आहे. छोट्या छोट्या कामांसाठी पेट्रोलची दुचाकी वापरत होतो. पेट्रोल दरवाढ व दुरुस्तीचा खर्च वाढत असल्याने ग्राहकांपर्यंत जाण्यास टाळाटाळ करत होतो. यामुळे ग्राहक नाराज झाले तर काही दुसरीकडे वळले. ग्राहक कमी झाल्याने नुकसान होऊ लागले. बाजारात अनेक ई बाईक असल्या तरी मला माझ्या बजेटमध्ये बसणारी ई-बाईक हवी होती. ती गरज सिकाच्या स्मॅक ने पुर्ण केली. पेट्रोल व दुरुस्तीच्या खर्चातुन सुटका झाली, ग्राहकांपर्यंत सहज पोहोचू लागलो आणि व्यवसायात वृद्धिंदेखील झाली.
- संजय ढगे
रोशनी इरिगेशन, जळगाव जामोद"