मनावरमध्ये सीका इ बाईकचे वितरक प्रशांत पांडे यांच्या तुलसी इ मोटर्स शोरूमचे उदघाटन अनंत बागुल (सिनी. मॅनेजर, मीडिया) श्री साईराम प्लास्टिक अँड इरिगेशन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रवीण महाजन (सर्व्हिस विभाग) सिका इ मोटर्स, तसेच वितरक प्रशांत पांडे, योगेश पांडे आणि परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.