सीका इ बाईकचे वितरक योगेश बारी यांच्या भार्गवी इ मोटर्स शोरूमचे उदघाटन श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीरामदादा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मालतीबाई बारी, चतुर बारी, संगीता बारी, हिमांशू, भार्गवी, भूषण बारी, मिलिंद मोरे, पियुष बारी, सुनील बारी, अनंत बागुल, सुरज कोलते उपस्थित होते.